मागील 18 वर्षापासून विविध सामाजिक उपक्रमाने साजरा होतो वीर अभिमन्यू दुर्गाउत्सव मंडळाचा उत्सव.
स्थापना झाल्यापासून दरवर्षी मिळ्ते मंडळाला पुरस्कार व सन्मानपत्र.
अमरावती /जिल्हा प्रतिनिधी
वीर अभिमन्यू दुर्गा उत्सव मंडळ पन्नालाल नगर मैदानवर मागील 18 वर्षी पासून दुर्गाउत्सव मोठया उत्साहाने साजरा करते रोज गरबाला 2 ते 4 हजार नागरिक उपस्थित असतात यामध्ये महिलांची संख्या मोठया प्रमाणात असते महिलांसाठी विशेष वेगळी व्यवस्था तर पुरुष साठी वेगळी व्यवस्था मंडळ तर्फे केली आहे गरबा मध्ये सुद्धा येक राउंड महिलांचा तर दुसरा राउंड पुरुष असि वेगळी व्यवस्था केली आहे.
यासोबतच 1) बेटी बचाओ बेटी पढाओ 2) रक्तदान श्रेष्ठदान 3) स्वछ भारत अभियान 4) झाडे लावा झाडे जगवा 5) पाणी वाचवा 6) नेत्रदान करा 7)चित्रकला स्पर्धा 8) आरोग्य शिबीर आदी कार्यक्रम मोठ्या प्रमाणात करते सामाजिक संदेश देनारे फलक सर्वत्र लावन्यात येते धार्मिक कार्यासोबतच सामाजिक कार्यात सुध्दा मंडळ नेहमी अग्रेसर असते स्वच्छता अभियान राबविणे , डेंग्यू मलेरिया प्रादुर्भाव वाढू नये मनुन परिसरात जनजागृती अभियान राबविणे आदी कार्यक्रम सुद्धा मंडळ मोठ्या प्रमाणात राबविते यावर्षी दुष्काळी परिस्थिती पाहता सर्व खर्च कमी करून मंडळ शेतकऱ्यांना मदत करणार आहे सर्व नियमांचे पालन करून नागरिकांसाठी उत्कृष्ट व्यवस्था ठेवणारे मंडळ मनुन मंडळाला मागील 18 वर्षी पासून पोलिस आयुक्त कार्यालया तर्फे मंडळाला पुरस्कार व सन्मानपत्र मिळत आहे यावर्षी सुद्धा मंडळ सर्व नियमांचे पालन करून सर्व खर्च कमी करून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणार आहे सर्वांना सोबत घेवून उत्कृष्ट आयोजन करणारे सामाजिक कार्यकर्ते मिलिंद बांबल यांची पुन्हा एकदा वीर अभिमन्यू दुर्गाउत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली मागील 18 वर्षापासून सातत्याने मिलिंद बांबल यांची अध्यक्ष मनुन निवड होत आहे.

अध्यक्ष मिलिंद उर्फ महेंद्र बांबल,कार्याध्यक्ष अनिल काळे , उपाध्यक्ष जुगलकिशोर टावरी ,सचिव रामेश्वर रौरासे , नरेंद्र नांदुरकर, कोषाध्यक्ष गजानन गतफणे , प्रसिद्धी प्रमुख रोशन उमक ,राहुल धर्माळे यांची निवड करण्यात आली बैठकीला मंडळाचे अध्यक्ष मिलिंद बांबल, अनिल काळे , जुगलकिशोर टावरी, गजानन गतफने , रामेश्वर रौरासे ,नरेंद्र नांदूरकर ,उमेश पनपालिया,गजानन तेलंगे,श्रीकांत माटे,नितीन बांबल ,रणजित इंगळे ,गोपालजी सोनी , अथर्व जावरकर ,स्वप्नील बंग ,निरज खेरडे ,जतिन राजा ,अमित गुप्ता , रोशन उमक , राजेश यादव ,प्रमोद कुरोटिया , राहुल धर्माळे , गणेश तेलंगे , अतुल मोहोड ,रूपेश लंगोटे ,अमित श्रीवास ,आशु थेटे ,संजय गाले ,रवी रहपाडे,सागर पांगरे, प्रवीण तेलंगे ,सचिन सरडे. मनोज राऊत, आकाश देशमुख ,अमर इंगळे,सुनील तेलंगे , बंटी पांगरे ,पनु गुल्हाने,देवराज यादव , संतोष यादव सचिन सरडे ,रवी इंगळे. पवन बागडी ,निलेश देशमुख,अमित इंगळे ,अजय ढोमने, मोहन खेरडे, योगेश ठाकरे,मंथन काळे ,सोनु श्रीवास,संजय तांदळे, संतोश टपके,भुषन चव्हाण ,विशाल किंदरले ,शुभम सोनोने, गुड्डू लोंदे,मनिष सापधरे ,अमन काळे, विशाल किंदरले ,आकाश पुंड ,अथर्व जावरकर ,अभि ठाकरे ,मनोज राऊत ,बालूभाऊ सातव ,महेश आयदे योगेश आडे,संजय तांदळे, डॉ संजय राठी ,संतोष रावरसे, पिंन्टु गुप्ता, रवी कहाळे ,अजय गाले, पवन बागडी ,सोनु श्रीवास , दीपक बांबल,अमित श्रीवास, पवन ठाकरे, सचिन सरडे ,आकाश किंदरले ,राजेश खरडे ,नितीन मुंगसे ,निलेश देशमुख ,राहुल धर्माळे ,आशिष आकोलकर ,उमेश वानखेडे , निखिल रेहपाडे ,रवि रेहपाडे विशाल चहाकार, विशाल किंदरले ,पनु गुल्हाने ,सुनील तेलंगे अमर इंगळे, गजानन जयसिंगपुरे , उमेश जवंजाळ राऊत ,राजूभाऊ तेलंगे ,पिंटु गुप्ता ,रवी कहाळे ,सुनील साळुंखे ,अभि रवरासे ,मयूर करुले ,सूरज मलिये ,राजेश खरडे , सुदीप जावरकर,सचिन बिजवे , मुकेश गाले.मंगेश गाले. सचिन गोधे, राम धोटे ,आदित्य ठवकर ,शुभम काळे, निलेश वाटाणे ,विक्की थेटे ,सर्वेश मेन ,जयेश पाटोडे , ,संतोष रवरासे ,पंजाबराव बुढाळकर ,मनोज जावरकर ,अभि कापसे ,आदित्य तायडे ,शुभम बांबल , सर्वेश मेन , मंथन तेलंगे , योगेश ठाकरे यांच्या सह शेकडो मान्यवर उपस्थित होते.
