August 14, 2025

1 thought on “महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक विधानसभेत बहुमताने मंजूर 

  1. मा. संपादक साहेब, राज्य शासनातर्फे केंद्राच्या धर्तीवर शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी सन्मान योजना जाहीर केली होती, सहा हजार रुपये प्रति वर्ष आर्थिक सहाय्य दिले जाणार होते, मा. शिंदे सरकारने योजना जाहीर केली होती तसेच शेतकऱ्यांना धान्य न देता DBT मार्फत निधी देण्याची घोषणा केली होती, धान्य बंद केलेल्या कार्ड धारकांची कागदपत्रे तातडीने तहसील कार्यालयात जमा केली गेली परंतु दोन्ही योजनेचा पहिला हप्ता देखील खात्यावर जमा केला गेला नाही, वर्ष संपत आले तरी शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांना मिळालेली नाही कृपया याबाबत संबंधित विभागाकडे चौकशी करुन योजनेचा लाभ मिळण्यासाठी प्रयत्न करावा हिच विनंती…
    श्रीकांत चं. जुननकर, पापळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करणे गुन्हा आहे !!