
नांदगाव खंडेश्वर/ तालुका प्रतिनिधी
तालुक्यातील आदर्श ग्राम मोखड येथील अंगणवाडी सेविका कु मंजू वसंतराव मोरे व आशा वर्कर शालिनी कापडे यांना सामाजिक क्षेत्रात केलेल्या योगदाणाबद्दल महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शाशन ग्रामपंचायत स्तरीय सण 2024ते 2025पुण्यस्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी सरपंच तिलोतमा सु घोडेस्वार. उपसरपंच डा प्रफुल कापडे.ग्रा प सदश्य सुनिलभाऊ शिरभाते प्रियंका ताई मोरे. नगमा ताई पठाण. यांनी अंगणवाडी सेविका मंजू मोरे व आशा वर्कर शालिनी कापडे यांना प्रमाणपत्र सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले यावेळी शिलाताई शहाडे. अ. मदतनीस.अमोल जाधव. किशोर कापडे वेशाली कापडे सागर कापडे. नितीन मोरे स्वप्नील पाटील भास्कर अगम. मनोज इंगोले. आकाश कापडे. आशिष कापडे उवस्थित होते.