-
नांदगाव–चांदूर रेल्वे मार्गावर मध्यभागी दुभाजक बसवा

वाहतूक कोंडी, अतिक्रमण आणि अपघाताचा वाढता धोका. चौपदरीकरणासोबत दुभाजक, मर्क्युरी लाईट व स्वागत कमानी उभारण्याची शहरवासीयांची मागणी. नांदगाव