अमरावती /जिल्हा प्रतिनिधी
शहरातील दोन मध्यवस्तीत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात सहगुण्यशा केला यश आले आहे न्यू हनुमान नगर व यशोदा नगर मध्ये पोलिसांनी धाड टाकून दोन पुरुषांसह आठ महिलांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून त्यांनी त्यांच्या पथकाने गाडगे नगर पोलीस स्टेशन अतिथी न्यू हनुमान नगर पॅरो डाईज कॉलनी जवळ एका घरामध्ये एक महिला सेक्स रॅकेट चालवत असताना आढळून आले आरोपी महिलेसह देव व्यापार करणारे तीन तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गाडगे नगर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

तसेच फेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील यशोदा नगर जवळ असलेल्या शांतीनगर मध्ये एक पुरुष सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी धाड टाकून सेक्स रॅकेट चालविणाऱ्या आरोपी अनिल भिवाजी पनवार वय55 वर्ष राहणारा अजय मंगल कार्यालयाजवळ शांतीनगर तसेच एक महिला व ग्राहक निलेश बाबुराव खडसे वय 38 राहणारा महादेव खोरी यांच्यासह व्यापार करणाऱ्या पाच महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तसेच सदर ठिकाणाहून पोलिसांनी आक्षेपार्य साहित्य जप्त केले असून आरोपींवर फेजरपुरा पोलिसांना दाखल करण्यात आला आहे मागील बरेच वर्षापासून सेक्स रॅकेट चालू होत असल्याची माहिती पोलीस चौकशी उघड झाली आहे ही कारवाई शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखा पथकाने केली आहे.
