
मानकापूर कापूर येथे केले होते आयोजन
अमरावती /जिल्हा प्रतिनिधी
दिनांक 21 व 22 जून रोजी नागपूर येथे विभागीय क्रीडा संकुल मानकापूर कापूर येथे पंधरा वर्षातील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन मार्गाचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत करण्यात आले त्यावेळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष माननीय रामदासजी तडस , हिंदकेसरी योगेश दोडके ,भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय सिंग,. विदर्भ केसरी संजय तिरथकर, संदीप आप्पा भोंडवे, वर्धा जिल्हा चे पालकमंत्री पंकजजी भोयर उपस्थित होते.