अपंग नेते श्री शेख अनिस पत्रकार यांच्या अध्यक्षतेत जिल्हा कार्यकारणी गठीत
अमरावती/ जिल्हा प्रतिनिधी
देशातील सर्वात गरीब घटक असून या घटकाचा विकास व्हावा म्हणून राज्य व केंद्रशासनाने अनेक योजना सवलती सुरू केले आहे परंतु या योजना सवलती अपंग पोहोचत नसल्यामुळे अनेक अपंग यापासून वंचित राहत आहे यासाठी अपंग जनता दल सामाजिक संघटनेने अमरावती जिल्हा कार्यकारणी खालील प्रमाणे जाहीर करण्यात आली आहे.
यामध्ये श्री मयूर मेश्राम (जिल्हाध्यक्ष) सौ धनश्री पटोकार ( महिला जिल्हाध्यक्ष) श्री राहुल वानखडे (जिल्हा सचिव) श्री शेख शकील (जिल्हा महासचिव ) श्री प्रमोद शेबे (जिल्हा उपाध्यक्ष) श्री जाहीर खान (जिल्हा उपाध्यक्ष) मोहम्मद राजिक (जिल्हा उपाध्यक्ष ) मोहम्मद इलियास (जिल्हा उपाध्यक्ष) मोहम्मद अखिल (जिल्हा उपाध्यक्ष) श्री रुपेश खडसे )जिल्हा उपाध्यक्ष) सौ सरोज पुनसे (जिल्हा उपाध्यक्ष) सौ कांचन कुकडे (जिल्हा उपाध्यक्ष) व श्री सुधाकर काले (मार्गदर्शक) एडवोकेट शेख शहजाद (कायदेशीर सल्लागार) श्री रोशन तुरणकर (जिल्हा प्रसिद्धीप्रमुख)याप्रमाणे 15 लोकांची जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आले अशी माहिती अपंग जनता दल सामाजिक संघटनेचे राज्य महासचिव श्री राजिक शहा यांनी दिली आहे.
