दर्यापूर /रामेश्वर माकोडे
45 वर्षापासून एक गाव एक दुर्गा हा उत्सव गावात साजरा केला जातो. येवदा नवदुर्गाला रात्रीच्या आरतीला खूप मान असतो दुर्गा देवी बनवण्याकरिता मूर्तिकार कोलकाता येथील साधन आचार्य व यांचे सहकारी कोलकाता येथून गंगा नदी पात्रातून माती आणून मूर्ती गेल्या 45 वर्षापासून तयार केला जातो.

येवदा गावात मनमोह क मूर्ती तयार केला जातो यामुळे गावकऱ्यांचे श्रद्धा हिंदू मुस्लिम ख्रिश्चन बौद्ध बांधवांनी एकत्र येऊन सर्व जात धर्माच्या उपस्थित हा उत्सव साजरा करण्यात येतो सार्वजनिक नवदुर्गा मंडळाकडून दहा दिवस भागवत कथा सुद्धा वाचता येतो सामाजिक उपक्रम सुद्धा व राष्ट्रीय कार्यक्रम राबवला जातो.

ह्यावर्षी भागवत कथा स्वामी दास गिरी महाराज कृष्णाई गोरक्षण आंबोळा यांच्या मधुर वाणीतून भागवत कथा कार्यक्रम सुरू असून त्याला येवदा गावासह परिसरातील लोकांनी उपस्थिती लाभली दरवर्षेप्रमाणे आर्थिक गायक दर्यापूर येथील गजानन सरदार व त्यांचे संच मनवेदन आरती सुधार करतात औ आरतीचा 16 अधिकच देखणा असतो ह्यावर्षी आरतीचे यजमान मनोहर आप्पा आकाशे व प्रभा मनोहर आकाशे तसेच राजू लक्ष्मण चोरे व वर्षा राजू चोरे यांना मिळाला आहे मंडळाचे अध्यक्ष श्याम भाऊ ठाकरे उपाध्यक्ष विलास कैसर व कपिल काळे सचिव राजेश गणोरकर व सहसचिव राजेश मानकर कोषाध्यक्ष जगदीश अग्रवाल हे असून सर्व पदाधिकारी उपस्थित असतात.
