दर्यापूर /रामेश्वर माकोडे
सर्वत्र महाराष्ट्रात आजपासून आदिशक्ती नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आज सकाळी पहाट पासून सुवासिनी महिला सकाळीच उठून आपल्या घरासमोरील झाडपूस करून रांगोळ्या वगैरे टाकून चांगल्या प्रकारे रस्त्यावरील सुरुवात केली. येवदा गावात एक गाव एक दुर्गा असल्यामुळे गावात चैतन्याचे वातावरण निर्माण होतो मोठ्या उत्साहात महिला आपल्या घरासमोर रांगोळी टाकून आरत्या घेऊन आदिशक्ती नवदुर्गाचे स्वागत करतात आज सकाळी श्याम ठाकरे यांच्या निवासस्थान वरून नवदुर्गाची मिरवणूक करण्यात आली व गांधी चौकात स्थापना ठिकाणी बारा वाजता पोहोचली यानंतर आदिशक्तीचे पूजा अडचणी करून स्थापना करण्यात आली यामध्ये सर्व गावकरी मंडळी उपस्थित होती व येवदा पोलीस स्टेशनचे ठाणेदार व सर्व स्टीम ह्या वेळेस हजर होते.
