
नांदगाव खंडेश्वर / तालुका प्रतिनिधी
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त वडूरा येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.अध्यक्षस्थानी माधवराव ढोके पाहुणे दत्ताजी बेलकर राजूभाऊ ढेरे शंकर डोंगरे नारायणराव राऊत रमेश चव्हाण विठलराल शेटे शुद्धोधन मोहर यांनी अण्णाभाऊ साठे प्रतिमेचे पूजन केले आणि विट्ठलराव शेटे आपल्या भाषणात सांगितले की अण्णाभाऊ साठे यांनी साहित्याच्या माध्यमातून समाजातील वंचित शोषित वर्गाला आवाज दिला त्यांच्या कार्यातून आजही प्रेरणा घ्यावी लागते अण्णाभाऊ साठे म्हणून ओळखले जाणारे एक मराठी समाज सुधारक लोककवी आणि लेखक ओळखले जाते असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री लखन डोंगरे यांनी केले मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.