
तेली समाज संघटनेकडून मिलिंद बांबल तसेच सुनील माळोदे यांचा सत्कार.
अमरावती /जिल्हा प्रतिनिधी
जय संताजी एकनाथ महाराज तेली समाज सेवा संघ अमरावती विभाग तर्फे सामाजिक कार्यकर्ता सुनील माळोदे आणि जेष्ठ समाजसेवक शिवदासपंत बिजवे यांच्या वाढदिवसा निमित्त जुना बायपास रोड बोरखडे कोचिंग क्लासेस जवळ गुणवंत विध्यार्थी आणी सामाजिक कार्यात नेहमी सक्रिय राहणारे जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आपल्या आयुष्य खर्ची घालणारे सामाजिक कार्यकर्ता किसान मोर्चा अध्यक्ष मिलिंद बांबल ,माजी स्वातंत्र्यसैनिक पोंदेकाका , शिवदासपंत बिजवे , दिलीपभाऊ गणोरकर , दत्तात्रयजी डिवरे , किशोर लोहबरे , सौ.ज्योतीताई गोधनकर आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी शिवदासपंत बिजवे , मुरलीधरराव गडवाले गुरुजी , संजयभाऊ मापले , जयंत औतकर ,सुनील माळोदे , नितीन वाढोडकर , अविनाश मालोदे , दिलीपभाऊ गणोरकर , राजाभाऊ वार्डिकर , पोंदेकाका ,प्रमोद गोधनकर , सुधीर डाहाके , संजय डेरे , सौ.ज्योतीताई गोधनकर , सुधीर डाहाके , अरविंद डबरे , प्रवीण साकरकर , रुपालीताई सावरकर , सोनाली ताई खेडकर , सौ.अनिताताई तिखीले , मुकेश बडोने , श्रीकांत धानोरकर ,दत्तात्रय डिवरे , राजेश गोकणे ,अरुण बनारसे ,सौ.भाग्यश्री देशमुख ,देवकाताई झाडे , सौ.शोभाताई माळोदे , नामदेवराव गुल्हाणे ,दादारावजी ढेंगळे , प्रा.मंगेश बोरखडे , किशोर लोहबरे आदी मान्यवर उपस्थित होते.