दर्यापूर /रामेश्वर माकोडे.
तालुक्यात घरोघरी सोनपावलीच्या पायाने अडीच दिवसाच्या माहेरी आल्या गौराई महालक्ष्मी आपले अडीच दिवसाचे माहेर घेऊन येतो. मोठ्या उत्साहात महिला सकाळी उठून रांगोळी पूजा अर्चना करून गौराईला आरती घेऊन जातो यामध्ये श्री गणेशाची सुद्धा पूजा अर्चना केला जातो तालुका सोडून जिल्हा सुद्धा गौराईचे मोठ्या उत्सवात उत्सव साजरा केला जातो दर्यापूर तालुक्यातील येवदा गावात मोठ्या उत्साहात महालक्ष्मी म्हणजे गौरी ची स्थापना बऱ्याच ठिकाणी करण्यात आली. गावातील प्रशिक्षित नागरिक दिगंबर दावेदार व शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख राजेश मानकर यांच्या घरी मोठ्या उत्सवात महालक्ष्मीची स्थापना करण्यात आली व गावातील दिगंबर दावेदार यांचे घरी अनेक नागरिकांनी महाप्रसाद लाभ घेतला.
