
निस्वार्थ रूग्णसेवा परिवारकडुन बेलखेड येथे श्री संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबीर
अकोला/ जिल्हा प्रतिनिधी
बेलखेडा येथील श्री संत गजानन महाराज मंदिरात गेल्या आठ दिवसापासून सुरू असलेला प्रगट दिन माणसाची गुरुवार दि.20/02/2025 या रोजी सांगता झाली.यावेळी आयोजित महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला व श्री संत गजानन महाराज भव्य दिव्य प्रगट दिनानिमित्त व निस्वार्थ रुग्णसेवा परिवार महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने गजानन महाराज मंदिर बेलखेड ता.तेल्हारा जि.अकोला येथे रक्तदान शिबिर मोठ्या प्रमाणात संपन्न झाले या रक्तदान शिबिरामध्ये 106 रक्तदात्यांनी रक्तदान केले (त्यापैकी 75 पुरुष व 31 महिला) यांनी रक्तदान करून गरजू रुग्णांना जीवनदान दिले. या रक्तदान शिबिरामध्ये उपस्थिती हभप नागोराव महाराज लोखंडे, हभप दासगिरी महाराज,सुधाकर खुमकर, अरुण टोहरे,विलासाआप्पा साखरे,किशोर खुमकर,दिलीपभाऊ कुलकर्णी,मधुकर वसे,गजानन वसे,रमेश लासुरकार,सुरेश अरुडकार, सुधीर खुमकर, वसंतराव अरुडकार, रामदास अरुडकार,गजानन लासुरकार, रमेश प्रधान, विलास अरुडकार, प्रवीण बुरघाटे, अजय लासुरकार, कृष्णा डामरे,विवेक खुमकर,आकाश अरुडकार, वैभव धुमाळे,राम खुमकर, सागर लासुरकार, कौस्तुभ कुलकर्णी, ज्ञानेश्वर अरुडकार, निवृत्ती अरुडकार, अक्षय साखरे, प्रवीण खुमकर, गौरव खुमकर, शिवा साखरे, विठ्ठल अरुडकार, अभि साखरे, भैया साखरे, मंगेश अरुडकार,गौरव अरुडकार, विनोद अरुडकार, सचिन अरुडकार, पिंटू अरुडकार, जय खुमकर,अर्जुन खुमकर, हरी खुमकर, निखिल खुमकर, अंकित भालेकर, सुशांत भालेकर,प्रज्वल वानखडे, निस्वार्थ रूग्णसेवा परिवार महाराष्ट्र राज्य चे संस्थापक सचिव अतुल भांगे, सदस्य कुणाल हेरोडे, अंकुश मेंढे,विठ्ठल पाखरे यादी भाविकांची उपस्थिती होती त्याबद्दल सर्व रक्तदात्यांचे मनःपूर्वक आभार व महिलाचे मनःपूर्वक आभार तसेच सर्वांना मानाचा मुजरा आणि संत गजानन महाराज मंदिर बेलखेड ता.तेल्हारा जि.अकोला व सर्व भक्त मंडळी,महिला मंडळ, भजन मंडळी,ज्येष्ठ नागरिक व गावकरी मंडळी या सर्वांचे मनःपूर्वक आभार