अंजनगाव सुर्जी/ मनोहर मुरकुटे
माजी आमदार प्रभुदास भिलावेकर जिल्हाध्यक्ष मेळघाट भाजपा यांनी संतोष काळे यांची नुकतीच भाजपा शिक्षक आघाडी अध्यक्ष म्हणून नेमणूक केली असून संतोष काळे यांनी आतापर्यंत पक्षांमध्ये विविध पदे भूषविले आहेत तालुका सरचिटणीस तालुकाध्यक्ष भाजपा अंजनगाव ग्रामीण जिल्हा सरचिटणीस ओबीसी मोर्चा शिक्षक आघाडी की वोटर तसेच प्रत वेळोवेळी पक्षाने दिलेले सर्व कामे प्रामाणिकपणे पार पाडली त्या प्रामाणिकपणाची पावती त्यांना मेळघाट जिल्हा अमरावती ग्रामीण अध्यक्ष संयोजक शिक्षक आघाडी या पदाच्या माध्यमातून मिळाली त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
