
भव्य प्रतिसाद 73 बॉटल रक्त जमा.
अमरावती / जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस रक्तदान करून साजरा करण्यात आला अमरावती शहरात ठीकठिकाणी रक्तदान करून कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री यांचा वाढदिवस साजरा केला भाजपा अंबा मंडळ तर्फे अंबागेटच्या आत मुगेंद्रमठ येथे रक्त दान शिबीर घेण्यात आले पाऊस सुरू असतान्ना सुध्दा रक्तदानाला प्रचंड प्रतिसाद मिळाला यावेळी भाजपा अमरावती शहर जिल्ह्याचे अध्यक्ष डॉ. नितीन धांडे ,प्रा.रवींद्र खांडेकर , ॲड . प्रशांत देशपांडे ,अंबा मंडळ अध्यक्ष मनिष चौबे ,डॉ.संजय तिरथकर ,मिलिंद बांबल, सुनील काळे ,सचिन रासने, ललित सामदुरकर , गजानन देशमुख , सुनील खराटे , विवेक कलोती , योगेश वानखडे ,विकी शर्मा, रवी पारवे, रवी कोल्हे, प्रसन्ना मार्केडेय ,तुषार वानखडे ,सौ.गंगा खारकर,सौ. लविना हर्षे, .सौ.रश्मी नावंदर ,प्रणित सोनी, विवेक कालोती ,विनोद ठोसर ,प्रसन्न मार्कंडे ,शुभम बांबल, मुन्ना सेवक ,सुनील सावरकर,आशिष अतकरे ,गणेश शर्मा , राजेश आखेगावकर ,दीपक डाबी ,संतोष पिढेकर ,सतीश शेंद्रे , रेखा शेंद्रे ,वैभव राजगुरे ,कार्तिक बुच्या ,सचिन काकडे ,दीपक मानका ,अवि शर्मा , सौ.सुनंदा खरड , लीना लुनावत , शालु बावने , सौ.सतीश शेंद्रे,विनोद ठोसर ,अविनाश राउत ,मनिष मानेकर , प्रविन वैश्य ,अजय सारसकर , गजानन गतफणे , राजेश आखेगावकर , राजु पारीख , संजय पाटील , योगेश मुराई , योगेश ठाकरे , संजय सापधरे यांच्यासह शेकडो कार्यकर्ता उपस्थित होते