नेर परसोपंत /वसीम मिर्झा
नेर तालुक्यातील पिंपळगाव काळे येथील मांडूळकर यांच्या परिवारातील सहा पिढ्यांपासून गौरीपूजनाची स्थापना करून २५० कुटुंबातील सदस्यांना एकत्र आणण्याची किमया साधत आहे या कार्यक्रमाला भाविक सुद्धा मोठ्या प्रमाणात उपस्थित राहतात तर सध्या एकत्र परिवार ही प्रणाली संपुष्टात येत असून सण उत्सव या कुटुंबांना एकत्र आणतात व स्नेह आपुलकीचा जिव्हाळा कायम राहतो. मांडूळकर घराण्याची सहावी पिढी मध्ये देवबाप्पा जानू आप्पा मांडूळकर. धुंदा आप्पा जानू आप्पा मांडूळकर.सदाशिव जानू आप्पा, मांडूळकर. व शिवलिंग जानू आप्पा मांडूळकर. यांनी महालक्ष्मी स्थापनेचा वसा घेतला आज शिवलिंगआप्पांचे सुपुत्र मदन आप्पा मांडूळकर व दिलीप आप्पा मांडूळकर हे गेल्या सहा पिढीपासून २५० कुटुंबातील सदस्यांना एकत्र आणत आहे तालुक्यातील एकत्र आणण्याची किमया या परिवाराने सार्थक केलेलि आहे .शिवलिंग आप्पा मांडुळकर .व सौ कमलाबाई शिवलिंग आप्पा मांडूळकर .चिंतामण आप्पा मांडूळकर .मधुकर आप्पा मांडूळकर. दामोदर आप्पा मांडूळकर .सुरेश आप्पा मांडुळकर .पुंडलिक आप्पा मांडुळकर. विकास आप्पा मांडुळकर .दिलीप आप्पा मांडूळकर. अरुण आप्पा मांडूळकर .मदन आप्पा मांडुळकर त्यांच्या मार्गदर्शनामध्ये ही मांडूळकर फॅमिली एका धाग्यामध्ये बांधले असून पूर्ण एकत्र महालक्ष्मी चा उत्सव आजही सहा पिढीपासून २५० जणांच्या कुटुंबामध्ये एकत्र पार पाडत आहे अशी माहिती ज्ञानेश्वर आप्पा मांडुळकर यांनी दिली आहे..
