मोर्शी / तालुका प्रतिनिधी
तालुक्यातील मोठ्या प्रमाणात संत्रा क्षेत्र असलेले गावे दापोरी, इस्माईलपूर, हिवरखेड, उमरखेड, बेलोणा, जामठी, घोडदेव, पाळा येथे संत्रा उत्पादक शेतकरी यांच्या शेता मध्ये जाऊन संत्रा फळगळ तसेच किड व रोग बाबत नियंत्रण,फायटोप्थोरा ब्राऊन रॉट, माइट, फळ माशी, ग्रीनिंग ,माती परीक्षण, नवीन संत्रा लागवड, संत्रा बाग मशागत, फळ काढणी नंतर फवारणी आणि खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन, सूक्ष्म मूलद्रव्ये बाबत सविस्तर मार्गदर्शन करणे.

करिता अखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्प डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील शास्त्रज्ञ डॉ.प्राध्यापक वनस्पती रोगशास्त्र योगेश इंगळे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत संत्रा संशोधन केंद्र अचलपुर, येथील शास्त्रज्ञ प्राध्यापक उद्यानविद्या डॉ.राजेद्र वानखडे, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील संशोधन संयोगी कौस्तुभ देशपांडे तसेच उपविभागीय कृषी अधिकारी मोर्शी उज्वल आगरकर , व मुख्य कार्यकारी अधिकारी सिट्रस इस्टेट, उमरखेड अजय तळेगावकर यांनी केले. या वेळी संत्रा उत्पादक बहुसंख्येने शेतकरी बांधव उपस्थितीत होते प्रवीण होले, देवेंद्र गोरडे , आशिष कोरडे, संजय जंवजाळ, संजय निमजे, प्रमोद भाकरे, सुनिल मोहने, अरविंद खंडारे, कन्हैय्याजी चौधरी, नंदू श्रीखंडे, विनोद सारस्कर , प्रवीण धोटे, सुनील मोहने, राजेंद्र भुजाडे, किसनराव नेवारे, अजय गुडधे,.सुनील बनारसे, गजाननराव खाडे, सैय्याद देशमुख ,उमेश हरले, प्रफ्फुल भुयार, .संदीप पंडागळे, संदीप झोड, नितीन भुजाडे,.प्रवीण जेवढे सुरेश घोरमाडे,

राज नागवंशी, निलेश जेवढे,श्री. महादेव वाघमारे, .साहेबराव ठोंबरे, . लोकेश लोहकरे, .अक्षय गडेकर, अशोक डबराशे, विवेक नागले, करणभाऊ जेवडे, शुभम भाकरे रवी मस्की, बबन कोंडे,मंगेश मस्की, मंगेश जिचकार,शेखर गांजरे, श्याम अंधारे, संजय ढोके, रामचंद्र राणे, .प्रमोद भाकरे, अरविंद गुडधे, सुरेश पेठे, विनायक भोरगडे, अनिकेत भाकरे, मिलिंद राऊत, सौ. रूपाली सियाले, सौ. सोनूनंदाताई गवई, चर्चा व मार्गदर्शन कार्यक्रम करिता तालुका कृषी अधिकारी मोर्शी प्रथमेश माने, उप कृषी अधिकारी मोर्शी,मोहन फुले, मनीष काळे सहयाक कृषी अधिकारी दापोरी, सौरभ अंधारे सहयाक कृषी अधिकारी हिवरखेड, कु.अवंतिका कोल्हे सहयाक कृषी अधिकारी सालबर्डी, संजय अंधारे सहयाक कृषी अधिकारी डो. यावली, मनोज लंगोटे सहयाक कृषी अधिकारी पाळा तसेच संत्रा उत्पादक शेतकरी बांधव यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
