शहरातील प्रत्येक भागातील सर्व समाजाच्या कार्यकर्त्यांना कार्यकारिणीत स्थान
अमरावती / जिल्हा प्रतिनिधी
जनतेच्या कामासाठी सैदव तयार राहणारे सक्रिय नेतृत्व कुशल संघटक मिलिंद बांबल हे आपल्या उत्कृष्ट कार्यशैलीमुळे संपूर्ण जिल्ह्यात लोकप्रिय अमरावती शहरासोबतच ग्रामीण भागात त्यांच्या विशेष संपर्क आहे. त्यांच्या कुशल संघटन कौशल्या मुळेच भाजपा शहर अध्यक्ष डॉ.नितीन धांडे यांनी मिलिंद बांबल यांची किसान मोर्चा शहरजिल्हा अध्यक्ष मनुन नियुक्ती केली सर्व कार्यकर्त्या सोबत नेहमी संपर्क असल्याने भाजपा शहर अध्यक्ष डॉ.नितीन धांडे यांच्या सुचनेनुसार त्यांच्या मार्गदर्शनात मिलिंद बांबल यांनी किसान मोर्चा शहर कार्यकारिणी खालील प्रमाणे जाहीर केली.

1) अध्यक्ष – मिलिंद बांबल.2)सरचिटनिस :- राजेश गोफणे , दीपक अनासाने , अविनाश मालोदे , डॉ.शरद पाटील बावनेर , नंदलाल मोहोकार , अतुल देशमुख , सागर येळमकर … . 3) उपाध्यक्ष :- मनोज देशमुख ,गंगाधरराव मालठाणे ,गोवर्धन सगणे ,रावसाहेब देशमुख ,दिलीप करुले ,अतुल तिरथकर ,निरज खेरडे ,नरेंद्र पाटील , संजय कराळे , सचिन पनसारी ,प्रफुल्ल सावला ,राजेश पोहनकर , बंदुभाऊ विघे , लक्ष्मणराव धानोरकर ,अमोल माहोरे , लक्ष्मणराव थेटे , 4) सचिव :- आशुतोष पाटील , संतोष सहारकर ,उमेश गाडे , रुपेश दुबे , श्रीमती करुणा निमकर ,उज्वल अंबाडे , दिनेश काळे ,विनोद सवाई , विनोद बाभूळकर , मिलिंद कोरान्ने , राहुल बोरा , सौ.वीणा यादगिरे , किरण लावरे , राजेश तिवारी , आकाश देशमुख 5) प्रसिद्धी प्रमुख – राजेश कुळकर्णी 6) कोषाध्यक्ष -गजानन गतफणे 7) सोशल मिडिया प्रमुख – सर्वेश मेण.

8) सदस्य :- संतोष चांडक , संजय कांबळे , मुकेश गाले ,अतुल शहाकार ,मनोज मांडवकर ,नरेंद्र काळे , उमेश जवंजाळ ,अक्षय माळोदे ,राहुल धर्माळे ,सौ.वंदना बावणे ,सौरभ स्वर्ग ,स्वप्नील गोंडिकर ,राजेंद्र डफडे ,अविनाश महाजन ,मनोज खरबडे ,पंजाबराव बुढाळकर ,प्रवीण तेलंगे ,मनोज जावरकर ,प्रशांत राजुरकर ,दीपक साखरकर , सादिक पठाण ,संजय बांबल ,राजेश सदांशिवे ,जतिन राजा ,संजय माथणे ,दिनेश खेडकर ,मुकेश गाले ,अरुण राऊत , राजेंद्र मालातपुरे यांची नियुक्ती करण्यात आली त्याचप्रमाणे येत्या 15 दिवसात सर्व सातहि मंडळ तसेच सर्व 22 प्रभाग आणि 87 वार्डाची कार्यकारिणी जाहीर करनार असल्याचे किसान मोर्चा अध्यक्ष मिलिंद बांबल यांनी सांगितले.
