नांदगाव खंडेश्वर /तालुका प्रतिनिधी
तालुक्यातील खेड पिंपरी ग्राम पंचायत येथे दिनांक 19/8/2025 रोजी रक्त दान शिबिर घेण्यात आले होते, शिबिराचे आयोजन थालेसिमिया रुग्णाला मदतीचा हात म्हणून योगेश भाऊ घोडे यांच्या मार्गदर्शनाने सरपंच मंगेश हंसराज कांबळे यांच्या वतीने रक्त दान शिबिर आयोजित केले होते, संपूर्ण गावातील युवकांनी या शिबिराला प्रतिसाद दिला.

इरविन हॉस्पिटलचे मिलिंद तायडे व डॉ व पदाधिकारी उपस्थित होते कार्येक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यात क्रांती सुर्य महात्मा फुले ग्रुप चे अध्यक्ष योगेश घोडे इरविन हॉस्पिटल चे डॉ, व कर्मचारी नर्स, विशेष भेट म्हणून उपसरपंच सुधीर देवतळे,अनिकेत चौधरी,महादेव जाधव, सदस्य दुर्गा स , बन, गजानन चौधरी,अमित चौधरी, आकाश भोंडे, विजय चौधरी रुपेश राऊत , शुभम बोदडे,सचिव अंजली गुल्हाने ,शारदा चौधरी, पुष्पा चौधरी, ज्योत्स्ना राऊत ,यांच्या उपस्थितीत अनेक रक्त वीर यांनी सहभाग नोंदवला त्यामध्ये सहभागी जी, प, शाळेचे मुख्याध्यापक बलदेव घुगे, विजय चव्हाण शिक्षक ,अरुणजी बनकर , रामेश्वर विटकरे,गौरव चौधरी, अमर चोरे, संतोष बोदडे, दत्ताविलास डांगे, भावेश चौधरी, अनिकेत चौधरी, शरद शिरकरे, शिवम चौधरी, प्रेम विटकरे,प्रांजल कोल्हे, अक्षय राऊत, भरत टेकाम, व सरपंच मंगेश हंसराज कांबळे व अनेक रक्त वीर यांनी रक्त दान करून आपला सहभाग नोंदून थायलेसीमिया आजारांच्या मुलांना मदतीचा हात दिला आहे, खेड पिंपरी गावात प्रथमच स्वातंत्र्य दिना निमित्ये रक्त दान शिबिर आयोजित केले होते, या कार्यक्रमात हातभार करणाऱ्यांचे ग्राम स्थानचे व युवकांचे विशेष आभार सरपंच यांच्यावतीने मानण्यात आले,
