
भर पावसात शिवभक्ताचा जल्लोश
अकोट /तालुका प्रतिनिधी
हिवरखेड येथे सालाबादप्रमाने श्रावन मासातील पहीला सोमवार कावड याञा ऊत्सव मोठ्या ऊत्सवात डी जे च्या तालावर वरुन राज्याच्या बरसत्या धारेत निघाल्या तर प्रथम सुरवातीला माजी आमदार स्व डाॅ.का शा तिडके प्रवेशद्वारावर तिन्ही कावड याञेचे पुजन रमेश दुंतोडे सौ सूलभा दुंतोडे व कीरण सेदानी गणेश वानखडे सदींप ईगळे रवी वाकोडे याचे ऊपस्थीतीत करण्यात आले.सकाळी दहाला महाकालेश्र्वर कावड पालखी हजारो युवकासह पाचशे ऐक भरन्याची सर्वात मोठी कावडयाञा म्हनुन पुढे तर दुसर्या क्रमाकांची बारगण पुरा श्रिराम सेनेची भव्य रामाची मूर्ती पिंड मानवी हनुमानासह तिनशे एक भरन्याची कावड श्रीराम भक्ता कडुन डी जे कम वाद्यासह हजारो भक्तासह निघाली तर तिसरी कावड याञा फत्तेपुरी शिवभक्त कावड मडंळाची एकशे ऐक भरण्याची वरील मान्यवराकडुन वाजत गाजत शिव भक्ताचे जल्लोशात नाचत गाजत निघाली मिरवनूक मार्गावर बंजरग दल मळी, बारगणपुरा चडिंका चौक येथे मराठा खाटीक समाज यूवा स्वाभीमान संघटना वंचीत बहुजन समाज पार्टी मनसे कडुन शिंदे सेना भाजयूमो तसेच महाकालेश्र्वर मिञ मडळाकडून फराळाची ऊसळ चहा फराळी चिवडा याचे वितरण सर्वासाठी ठेवण्यात आले चंडीका चौकात वरुन राजाचे आगमनाने भर पावसात शिवभक्तात नाचन्याचा ऊत्साह वाढला होता बाजाराचा दिवस असल्यावर पचक्रोशीतील लोकानी या याञेचा मनमूराद आंनद लूटला स्व देशभक्त सपतराव भोपळे प्रवेश दारापर्यत कावड याञेतील भक्ताना चहा दुध फराळाचे वाटप वीवीध संघटने कढुन होत होते तर सदाशिव सस्थानवर मदींर निर्मान समितीतर्फे कावड मडंळाचे प्रतीनीधीचा शाल श्रिफळ पुष्पसूमनानी सालाबादप्रमाने सत्कार करन्यात आला कावड याञेसाठी ठानेदार गजाननजी राठोड यांचे अधीपत्याखाली गोपाल गीलबीले दुय्यम ठानेदार गावंडे आर सी पी कमांडो सह पोलीस पाटिल प्रकाश गावंडे, रमेशभाऊ दुंतोडे जमिरभाई पठान,शामशील भोपळे, किरण सेदाणी, संदीप ईगंळे महेद्र भोपळे राजू खाॅन,पञकार बाळासाहेब नेरकर, शेख जमिर, मोईज जमादार सूरज चौबे! ऊमेश टापरे प्रकाश खोब्रागडे,शांताराम कवळकार, सतीष ईंगळे,वीनोद भोपळे, हिफाजत खाॅन ईत्यादी सह श्रिराम जाधव प्रफुल पवार धिरज साबळे गोपाल गीलबीले बीट जमदार विजय सोळंके साहेब अमोल बुंदे आकाश गजभार पंकज माळी क्राईमचे पाटील, गृहरक्षक दलाचे जवान मिरवनूकीत उपस्थित होते.