
अकोला / पूर्णाजी खोडके
अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील चोहोट्टा बाजार परिसरातील करतवाडी रेल्वे येथिल, संतोष पंजाबराव चेचरे वय 47 वर्ष यांनी,चोहोट्टा बाजार ते करतवाडी रेल्वे मध्ये असलेल्या, घोडीच्या नाल्याच्या बंगाली, झुडपाच्या मध्ये झुडपाच्या संध्याकाळी, आत्महत्या केली.. आत्महत्यांची माहिती दहिहंडा पोलिसांना मिळताच चोहोट्टा बाजार पोलिस चौकी चे पोलीस कर्मचारी, यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
परिसरात खळबळ उडाली होती…आत्महत्या केलेला इसम शेतकरी असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे ..त्यांच्या कडे शेती असून, कर्ज,बँकेचे कर्ज, असून , अल्पभूधारक शेतकरी असून आत्महत्या केल्याी माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.दहिहंडा पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून, छविचीदन करिता अकोट येथील ग्रामीण रुग्णालय पाठविला आहे. त्यांच्या पश्चात, पत्नी दोन अल्पवयी मुली, असा परिवार आहे.. अल्पभूधारक शेतकरी असून त्यांची परिस्थिती अत्यंत बिकट असून. ते परिवाराचे मुख्य होते.. आत्महत्येचे कारण, अद्याप स्पष्ट झालेले नाही..पोलिसांच्या तपासात पुढे समोर येणार. पुढील तपास दहीहंडा पोलिस करित आहेत.