प्रमुख पाहुणे म्हणून अपंग नेते सचिन गजभिये यांची उपस्थिती.
अमरावती /जिल्हा प्रतिनिधी
विदर्भ दिव्यांग क्रिकेट असोिएशनच्या वतीने नामदेव बलगर ट्रॉफी विधर्भ स्तरीय दीव्यांग अपंग क्रिकेट स्पर्धे नागपुरात 03/09/2025. ते 05/10/2025 या कालावधीत कऱण्यात येत आहे अपंग नेते तथा पत्रकात सचिन गजभिये यांनी अमरावती जिल्हा येथील समस्त अपंग बंधव यांना जाहिर आवाहन करून सहभाग घेण्यास सांगीतले आहे.

त्यांनी सर्व मिळून एक घोषणा सुध्दा दिली आहे चल उ ट अपंग जागा हो संघर्षाचा धागा हो अमरावती अपंग या संघ स्पर्धेत सहभागी होत असून अमरावती संघाची निवड चाचणी दिनांक 07/0972025 रोजी सकाळी 11 वाजता संत गजानन अकेडमि SGCS पी डी म सी ग्राउंड पंचवटी नागपूर रोड येथे होणार मुख्य सेलिक्ट्टर श्री संदिप गावंडे सर यांच्या देख रेख मद्ये सर्व खेळाडूची निवड केली जाईल त्यांचा पुष्प गुच्छ देऊन सत्कार व सन्मान करण्यात आला सत्कार करते वेळेस वज्रसत्व अपंग सामाजिक संघटना यांचें जिल्हा अध्यक्ष एजाज खान होते. देवा सोळंके भूषण जबेकार रितेश वरगेत चेतन फरकांडे संघपाल बावीस्कर सचीन गोडकर अविनाश आदर्श विद्य अविनाश अस्टे कमल केवलाणी. हेमंत महिंगे गोवरव लव्हादे वैभव गर्द आदी अपंग बांधव क्रिकेट ग्राउंड वर मोठ्या संख्येने हजर होतें.
