वासिम/प्रतिनिधी
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले ब्लड डोनर ग्रुप अमरावती विदर्भ महाराष्ट्र राज्य या ग्रुपच्या वतीने रिसोड जि वाशिम तालुक्यातील चिंचाबा पेन येथे रक्तदान शिबीर घेण्यात आले. या रक्तदान शिबिरामध्ये रुग्णसेवक डोणर मित्रांनी पुढे येऊन थॅलेसिमिया, सिकलसेल, अॅनेमीया, डायलेसिस अशा गंभीर आजाराच्या रुग्णकरिता 52 रक्तदात्यांनी पुढे येऊन रक्तदान केले.
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले ब्लड डोनर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष योगेश सुरेश घोडे व ग्रुपचे कॅम्पस सभासद श्री मनीष काळमेघ तसेच ग्रुपचे सदस्य प्रीतम सुरडकर सौ गीता ताई वानखेडे यांनी थॅलेसेमिया सिकलसेल अॅनेमीया डायलेसिस यासारख्या आजाराच्या रुग्णांना पंधरा दिवसांनी रक्ताची गरज भासत असतात त्याकरिता ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष योगेश घोडे मनीष काळमेघ प्रीतम सुरडकर सौ गीता ताई वानखेडे मोहन वानखेडे यांनी रक्तदान शिबिर लावून रुग्णांना रक्ताची महाराष्ट्रात कुठेही मदत करतात या शिबिरामध्ये विशाल सरनाईक नरेश खोटे संतोष मोरे विठ्ठल काळदाते अनिल मोरे ज्ञानेश्वर बुंदे अनंता शिंदे रतन वानखेडे अर्जुन हरीमकर गणेश बोरकर कार्तिक मोडकर दीपक घोडघासे राजू बुंदे संदीप बेंद्रे नितीन अंभोरे कार्तिक राऊत सौरभ सेगुकर मोहन वानखेडे भुजंग वानखेडे प्रीतम सुरडकर अन्य गावकरी मंडळी रक्तदात्यांनी रक्तदान करून एक हात मदतीचा दिला. या शिबिरामध्ये रक्तपेढी अकोला येथील डॉ.बी.पी. ठाकरे रक्तपेढी अकोला येथील टीम डॉ जावेद खान सर डॉ काशीप सर डॉ कु. अश्विनी परदेशी मॅडम श्री आशिष शेगावकर सर श्री प्रदीप गावंडे सर आदींनी सहकार्य केले🩸🏥🙏
