मोर्शी /संजय गारपवार
एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य व आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना व सोबतच अकोला स्त्री रोग व प्रसुतीशास्त्र संघटना आणि लीलाशंकर फाऊंडेशन वाई (खुर्द)अंतर्गत उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथे 20 गर्भपिशवी शस्त्रक्रिया महिला रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून शिबीर संपन्न झाले, उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथे आयोजित शिबिरात तब्बल 20बिन टाक्याच्या यशस्वीरीत्या पार पडल्या . या वेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रमोद पोतदार ,,स्त्री व प्रसुती शल्यचिकित्सक ,डॉ श्यामकुमार सिरसाम ,डॉ अंकुश अजमेरा ,डॉ प्रवीण देशमुख, डॉ.शुभम तटे, डॉ .पवन बोंडे डॉ.रावसाहेब खूपसे, डॉ .तंजिलिया खान,डॉ.रामचंद्र,डॉ.पुजा होपमाने ,डॉ.गुरूप्रित कौर , सचिन पाटील व भुलतज्ञ डॉ. जगदीश काळभोर , डॉ.अश्विनी वंजारी, उपस्थीत होते हे शिबिर , जिल्हाशल्य चिकित्सक डॉ.दिलीप सौदंळे,डॉ संदिप हेडावू , डॉ.अकिंता मटाले, डॉ.अविनाश मरकड,गजानन पांडे,डॉ.काचंन भिसे, डॉ.आवारे,यांचे मार्गदर्शना खाली पार पडले तसेच उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथील वरूड व मोर्शी चे वैद्यकीय समन्वयक डॉ घनश्याम मानकर, श्रीमती सुमन जावरकर ,श्रीमती.वर्षा दारोकर, श्रीमती मीनाक्षी वगारे, श्रीमती.भाग्यश्री नागले,श्रीमती.रेश्मा बहुरूपी, संदीप पवार, आरोग्य कर्मचारी श्री.विनय शेलुरे, अंकित नेवारे ,सागर झटाले,आचाल तायवाडे निकिता खडसे,प्रवीण कापडे , ज्ञानेश्वर टाकले,प्रतिक्षा पांचाळे,शोभा इंगोले, बबिता मावशी,शिला राऊत, नौशाद खान,आकाश जवंजाळकर महात्मा जोतिराव फुले जन व आयुष्यमान भारत जनआरोग्य योजने तील वसीम शेख श्रीमती.सुजाता पांडे सर्व अधिकारी व कर्मचारी शिबिराच्या यशस्वीतेकरीता यांनी अथक परीश्रम घेतले. शिबिराचे समारोप रुग्णांच्या वैयक्तिक भेटी घेतला.
