
नांदगाव खंडेश्वर तालुक्यात स्वराज ठाकरे यांचा उपक्रम
नांदगाव खंडेश्वर / तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री तसेच भारतीय जनता पार्टीचे शिरस्त नेतृत्व ना.देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्र भर विविध सेवाभावी कार्यक्रमांचे आयोजन महाराष्ट्र भर भाजपाच्या वतीने करण्यात आले.त्याच अनुषंगाने सामाजिक बांधिलकी म्हणून माझ्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील अनेक गरजू विध्यार्थ्यांना पुस्तके वाटपाचा कार्यक्रम करून देवाभाऊच्या सेवाभावी संकल्पनेला हातभार लावण्याचे भाग्य लाभले.
भाजपा महायुतीच्या गतिमान शासनाच्या काळात विध्यार्थ्यांच्या सुविधा,शाळांचा उत्तम दर्जा राखन्याकरिता नेहमी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन उपस्थिताना दिले. सदर कार्यक्रमाकरिता भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्री रविराज देशमुख, तालुका अध्यक्ष पंकज मेटे, अनिलजी झंझाट, दीपक तिखिले, पांडुरंग काकडे, श्याम पाठक, कांबळेताई , विशाल मेश्राम(सरपंच खिरसाना) , सौ संजनाताई चौधरी (सरपंच येणस ), देविदासजी गुल्हाने (उपसरपंच जामगाव), छत्रपतीजी ढेपे, गोकुळ राठोड(मा. सरपंच येवती ), सुमित मोहोड(उपसरपंच जळू), अभिजित तायडे,तेजस सोरटे, सुधीरभाऊ भडके , मंगेश कळसकर, संदीप सरडे , विशाल जमदार , राजकुमार काळेकर , धनंजय भडके, तन्मय जिचकार, अक्षय अंबरते, पंकज रामगावकर तसेच भारतीय जनता पार्टी नांदगाव खंडेश्वर ग्रामीणचे पदाधिकारी कार्यकर्ते व सहकारी उपस्थित होते.