काळे कुटुंबियांमध्ये आणखी एक मानाचा तुरा
अमरावती/जिल्हा प्रतिनिधी
अमरावती शहराचे स्वीकृत नगरसेवक महानगरपालिका , अमरावती , महाराष्ट्र राज्य आयटीआय निदेशक संघटनेचे सर्वेसर्वा , विविध सामाजिक उपक्रमांचे अध्यक्ष तथा सन्माननीय अध्यक्ष निसर्गप्रेमी सांस्कृतिक चळवळ कलामंच अमरावती श्री
भोजराज काळे सर यांची स्नुषा सौ.भाग्यश्री सिद्धेश काळे (चौधरी) यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ येथे 42 व्या दीक्षांत समारंभामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान विभाग अंतर्गत Zoology या विषयात डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली , पुढील उज्जल वाटचाली करिता समाजातील सर्व स्तरावर शैक्षणिक सामाजिक राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रातून त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
