
दिनांक 11/08/ 2025 वरूड नगरपरिषद यांना व्याख्याते अजिंक्य राहुल पाटील यांचे निवेदन.
वरूड / तालुका प्रतिनिधी
वरूड मधील स्थानिक नागरिकांच्या हक्कासाठी काही मागण्या
आवश्यक मागण्या.
1) *आंबेडकर चौक येथील मान्य झालेला* *विश्वरत्न डॉ.बाबासाहेब* *आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा तितकाळ* *बसवावा व सौंदरीकरण* *करावे…*
2) *मोकाट फिरणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त* *करावा जेणेकरून नागरिकांना* *त्याचा त्रास होऊ नये…*
3) *केदार चौक येथील शिव- ज्योति स्मारक* *येथील परिसरात लागणाऱ्या फळं* *भाज्या विक्रेत्यांना व अतिक्रमण* *हटवावे आणि शिव ज्योति* *स्मारक आजू बाजूचा कचरा साफ* *करावा*
4) *वरूड येथील वाढती लोकसंख्या व* *वाहतूक पाहता महत्वाच्या चौकात* *ठीक ठिकाणी सिग्नल लाईट* *लावावेत*अशा चार मागण्या घेऊन निवेदन देण्यात आले.