
अमरावती शहरात शिवसेना (उभाठाने) केले आंदोलन
अमरावती /जिल्हा प्रतिनिधी
अमरावती शहरातील इरविन चौक येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने फडणवीस सरकारने इयत्ता पहिली पासून हिंदी सक्तीचा आदेश काढण्याच्या विरोधात जिल्हाप्रमुख मनोज कडू व महिला आघाडी संपर्कप्रमुख प्रतिभाताई बोपशेठी यांचे नेतृत्वातअध्यादेशाची होळी करून आंदोलन करण्यात आले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या या पुतळ्याला ज्येष्ठ शिवसैनिक माजी नगर सेवक श्री प्रदीप भाऊ बाजड यांच्या हस्ते हार घालून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली.भारतीय जनता पक्ष व देवेंद्र फडतूस सरकारच्या मराठी द्रोही नीतीचा व हिंदी भाषा सक्तीचा काढलेल्या जीआरची होळी करून निषेध करण्यात आला.
याप्रसंगी अमरावती शहर प्रमुख हरमकर युवा सेना विदर्भ विदर्भ सचिव सागर देशमुख वर्धा जिल्हा संपर्कप्रमुख कांचनताई ठाकूर उपजिल्हाप्रमुख प्रफुल भोजने विधानसभा संघटक बंडू यादव उपशहर प्रमुख पंजाबराव तायवाडे विजय ठाकरे तालुकाप्रमुख नितीन हटवार ,नरेंद्र देऊळकर, प्रमोद कोहडे दत्ता ढोमणे शहर प्रमुख गजानन यादव संजय होले गब्बर पठाण निलेश मुंदाने निलेश ढाले विनोद शेलोकार दिलीप देवतळे दिलीप बामनोटे नरेश भाऊ वानखेडे अजिंक्य पाटणे ,संजय होले नितीन तारेकर संजय थुले मनीष रामावत आनंद राठी मुकेश शर्मा अतुल सावरकर रुपेश आले कर संदीप मानकर जुगल महाराज दवे चंद्रशेखर गिरी एक अजीम विकी गुहे आशिष प्रमोद वानखडे अशोक दिलीप काकडे तुषार अनासाने सुरेश चौधरी ईश्वर खांडेकर दिलीप केणे मनोज मेहरे भास्कर सोनटक्के विश्वजीत मेश्राम तनिष पठाण उमेश जयस्वाल शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.