
जि. प.बांधकाम विभागाचे पार्किंग व्यवसस्थे कडे दुर्लक्ष्
अमरावती /जिल्हा प्रतिनिधी
जि प. बांधकाम विभागा मध्ये अनेक कर्मचारी आणि शासकीय कॉन्ट्रॅक्टटर या ना येणे जाणे करावे लागते तसेच जण सामान्य नागरिकांची सुद्धा या ठिकाणी वर्दड असतें कुठल्याही शासकीय कार्यालयात पार्किंग ची योग्य व्यवस्था असते. असेअसताना सुद्धा जि. प. चे काही कर्मचारी वर्ग या वर दुर्लक्ष्य करून जि. प. मुख्य रस्तावरच आपले स्वतःचे वाहन उभे करता. यावर अधिकारी वर्ग यांचा वचक राहत नसल्याने निदर्शनास येत असून जि. प. बांधकाम विभाग या कडे लक्ष्य देतील का? असा प्रश्न सर्व सामान्य जनतेला पडला आहे.
Great News