
नांदगाव खंडेश्वर /तालुका प्रतिनिधी
खेड़पिंपरी ग्राम पंचायत अंतर्गत 2024 मध्य स्मशान भूमि मध्ये रोजगार हमी योजना अंतर्गत 1000 रुक्ष लागवड़ करन्यात आली होती, त्यानंतर युवा मुलांचे श्रमदान करुण जी परिषद रोड मधिल खड्डे बुझावण्याचे कामगिरी बजावली, युवकानी सरपंच याना रोजगार मांगनी केली असता ग्राम पंचायत अंतर्गत गावामधे ई क्लास जमीनवर रोजगार हमी योजना अंतर्गत 1000 रुक्ष लागवाड़ करण्याचे लक्ष्य साधले आहे दी,1/8/2025 रोज़ी रुक्ष लागवाडीस शुरुआत केली आहे,
पर्यावरणाचा समतोल राखन्यसाठी व गावामधे रोजगार निर्मिती करता 1000 ऑक्सीजन युक्त व फल युक्त रुक्षांची लागवाड़ करण्यात आली, लागवडी करिता कृषि सहायक, अधिकारी ,समीर होरे, अजय मोहुरे ,व सरपंच मंगेश हंसराज कांबडे ,यांच्या मार्गदर्शना खाली रुक्ष लागवाड़ी करता आकाश भौंडे, रूपेश राऊत ,विजय चौधरी, ईश्वर विटकरे, अजय चौधरी ओम गुणवंत शड़के, लीलाधर कनसे, राहुल जाधव, जनाबाई कनसे, व शालेय विद्यार्थी उपस्थित होते.